सचखंड गुरुद्वाराला सोने-हिरेजडीत मुकुट. पावणेदोन कोटीचा मुकुट भेट. सोन्याच्या मुकुटावर अनेक हिरे. मुकूट तयार करायला लागलं एक वर्ष.
#crown #breakingnews #marathinews #nanded #gurudwara #sachkhandgurudwarananded #maharashtra #sachkhandgurudwara #sikhs #marathi #news #sakal #sakalnews